प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे. Read More
Mansukh Hiren Case: The time to say goodbye to the world is approaching; Sachin Vaze's WhatsApp shocking post- सचिन वाझेंची (Sachin Vaze) धक्कादायक पोस्ट व्हायरल झाली आहे. ...
अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या मनसुख यांच्या कारबाबत विक्रोळी पोलीस, मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग आणि एटीएस यांच्याकडून मनसुख यांची वेगवेगळ्या दिवशी चौकशी केली ...
Sachin Vaze transfer : सचिन वाझे यांची बदली करण्यात येणार असल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी विधान परिषदेत केली होती. ...
Mansukh Hiren case: सुरक्षा दलांनी जेल नंबर-8 मध्ये छापा टाकला. इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी तहसीनच्या बराकीमधून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याच मोबाईलवरून टेलिग्राम चॅनेल अॅक्टिव्हेट करण्यात आला होता. ...