शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसुख हिरण

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे.

Read more

मुंबई : अँटेलिया प्रकरणी दुसऱ्यांदा जामीन नाकारला; सचिन वाझे म्हणतो, अंबानींबद्दल आदर आहे

क्राइम : Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांची प्रकृती बिघडली, ससून रुग्णालयात दाखल

महाराष्ट्र : Bjp Leader Kirit Somaiya: संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरेंचा भोंगा अन् हिरेन हत्येमागे माफिया पोलीस; किरीट सोमय्या पुन्हा बरसले!

मुंबई : “सचिन वाझे काही लादेन आहे का?”; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ भूमिकेवरुन भाजपची बोचरी टीका

क्राइम : प्रदीप शर्मा हाच हिरेन हत्येतील मुख्य सूत्रधार 

क्राइम : Mansukh Hiren's  Death Case: मनसुख हिरेनप्रकरणी बड्या पोलीस अधिकाऱ्याला ४५ लाखांची सुपारी; अडचणी वाढणार

मुंबई : “अँटिलिया प्रकरण, मनसुख हिरेन हत्या कटाचे परमबीर सिंगच मास्टरमाईंड”: अनिल देशमुख

क्राइम : Antilia bomb scare : सचिन वाझेच्या नजरकैदेला NIAचा विरोध; हायकोर्टात दाखल केले प्रतिज्ञापत्र

मुंबई : अहवाल बदलण्यासाठी सिंह यांनी पाच लाख दिले

मुंबई : वाझेनेच प्रदीप शर्माला दिली हिरेनच्या हत्येची सुपारी