शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

पुणे : Manoj Jarange Patil: पुण्यातील गुंजन चौक ते तारकेश्वर रस्त्यावर मराठ्यांचं वादळ

पिंपरी -चिंचवड : 'आरक्षण घेऊनच येणार...', महिनाभर पुरेल एवढा शिधा घेऊन मराठे मुंबईच्या दिशेने

पुणे : Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीतील वाहनांची पुणे शहरात एंट्री

नाशिक : नाशिकमधील हजारो मराठा समाज बांधव पुण्याकडे रवाना

महाराष्ट्र : जरांगेंच्या आंदोलनाविरोधात सदावर्ते हायकोर्टात, कोर्टाने राज्य सरकारला दिले महत्त्वपूर्ण आदेश

पुणे : हक्काचं आरक्षण मागतोय, भीक मागत नाही; पुण्यात भगवं वादळ, लाखोंचा समुदाय मुंबईच्या दिशेने

पुणे : भगवे वादळ पुण्यात धडकले! मनोज जरांगेची मराठा आरक्षणासाठीची पदयात्रा पुण्यात, पाहा फोटो

पुणे : हेका-फिका नाही, सगेसोयरे शब्द त्या दोन जणांनी घेतला; जरांगे पाटलांचे स्पष्टीकरण

मुंबई : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात सदावर्तेंची याचिका; हायकोर्टात होणार सुनावणी

पुणे : शंभर किलोचा हार घालून होणार मनोज जारांगे पाटलांचे जंगी स्वागत