लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
“आरक्षण मिळेल तेव्हाच आमच्यासाठी खरे नववर्ष, २५ जानेवारीला...”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा - Marathi News | manoj jarange patil said the real new year for us when we get reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आरक्षण मिळेल तेव्हाच आमच्यासाठी खरे नववर्ष, २५ जानेवारीला...”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर टीका केली आहे. ...

'फरार आरोपींना अटक न झाल्यास मराठे रस्त्यावर उतरणार'; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा - Marathi News | Marathas will take to the streets if the absconding accused are not arrested Manoj Jarange warns the government | Latest beed News at Lokmat.com

बीड :'फरार आरोपींना अटक न झाल्यास मराठे रस्त्यावर उतरणार'; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील तीन आरोपी अजूनही फरार आहेत, या आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. ...

सरपंच संतोष देशमुख यांचे कुटूंब दहशती खाली, त्यांना पोलिस संरक्षण द्या: मनोज जरांगे - Marathi News | Sarpanch Santosh Deshmukh's family is under threat, give them police protection: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरपंच संतोष देशमुख यांचे कुटूंब दहशती खाली, त्यांना पोलिस संरक्षण द्या: मनोज जरांगे

धनंजय देशमुख यांनी अंतरवाली सराटीत घेतली मनोज जरांगे यांची भेट ...

आरोपींना मदत करणारे जेलमध्ये हवेत, मग तो मंत्री का असेना, अन्यथा सुट्टी नाही...; संतोष देशमुखांच्या भावाच्या भेटीनंतर जरांगेंचा इशारा - Marathi News | Those who help the accused should be in jail, otherwise there is no left...; manoj Jarange's warning after meeting Santosh Deshmukh's brother, Walmiki karad surrender | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तो मंत्री का असेना, आरोपींना मदत करणारे जेलमध्ये हवेत, अन्यथा सुट्टी नाही...; जरांगेंचा इशारा

Manoj Jarange on Santosh Deshmukh case: संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी जरांगेची भेट घेतली. ...

तुम्ही जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडुके हाती घ्यावे लागतील -मनोज जरांगे - Marathi News | Manoj Jarange warns Cm Fadnavis that If you are going to feed the communal minister, we will have to take up the baton | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडुके हाती घ्यावे लागतील -मनोज जरांगे

बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बोलताना मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला.  ...

मुख्यमंत्री आरोपीला पाठीशी घालताहेत, आरोपीला सांभाळायचं काम सुरू आहे: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil allegations chief minister is supporting the accused in beed case | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुख्यमंत्री आरोपीला पाठीशी घालताहेत, आरोपीला सांभाळायचं काम सुरू आहे: मनोज जरांगे

तुम्ही गुंड चळवळीने राज्य चालवायचं ठरवलं आहे का? ...

बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना न्याय कधी? मुख्यमंत्री काय म्हणाले? - Marathi News | When will justice be given to Beed Massajog Sarpanch Santosh Deshmukh? What did the Chief Minister say? | Latest beed Videos at Lokmat.com

बीड :बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना न्याय कधी? मुख्यमंत्री काय म्हणाले?

बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना न्याय कधी? मुख्यमंत्री काय म्हणाले? ...

'ती वेळ येऊ देऊ नका', संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगेंचा फडणवीसांना इशारा - Marathi News | 'Don't let that time come', Jarange warns Fadnavis over Santosh Deshmukh case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ती वेळ येऊ देऊ नका', संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगेंचा फडणवीसांना इशारा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना इशारा दिला आहे. आरोपी सापडत नसल्याबद्दलही जरांगेंनी नाराजी व्यक्त केली.  ...