शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : “शेतकरी कर्जमाफी होणार नसेल तर यांच्याकडे बघावे लागेल, गावबंदी करावी लागेल”: मनोज जरांगे

महाराष्ट्र : “धनंजय मुंडेंना आरोपी करा, माझ्या नादी लागू नका सोडणार नाही, सत्य कधी...”: मनोज जरांगे

जालना : फरार कोरटकर फडणवीस सरकारचा सोयरा, मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर : 'नागपूर दंगल सरकार पुरस्कृत'; मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

जालना : सरकारने फसवणूक केली, आता मराठे निर्णायक लढ्यासाठी तयार! मनोज जरांगेंचा इशारा

महाराष्ट्र : “आरक्षणाची लढाई फायनल मॅच असणार, आता आम्ही मुंबई बघणार, हिसका दाखवणार”: मनोज जरांगे पाटील

महाराष्ट्र : पण बरेच झाले, लोकांचे डोळे उघडतात...; 'लाडकी बहीण' योजनेवरून मनोज जरांगे यांचा सरकारवर निशाणा! 

बीड : विषयाला फुलस्टॉप द्या, संतोष देशमुख प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश; मनोज जरांगेंचा आरोप

पुणे : आम्ही न्याय देण्याचं काम करतोय तर जरांगे दोन जातीत भांडण लावायचं; हाकेंचा आरोप

छत्रपती संभाजीनगर : याच अधिवेशनात मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन; मनोज जरांगेंचा इशारा