शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

पुणे : रविवारी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरणार : मनोज जरांगे पाटील

अहिल्यानगर : मराठ्यांना आरक्षण नाही तोवर 'या' गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी

सातारा : छाताडावर बसून मराठा समाजाला आरक्षण घेऊ, मनोज जरांगे यांचा इशारा

पुणे : ...अन्यथा छाताडावर बसून आरक्षण घेणार बारामतीत मनोज जरांगे पाटील यांचा घणाघात

पुणे : मनोज जरांगेंना पोलिस संरक्षण द्या मराठा क्रांती मोर्चाची गृह विभागाकडे मागणी

पुणे : VIDEO: मला बोलू द्या, नाहीतर मी आत्महत्या करेल जरांगे पाटलांच्या सभेत तरुणांचा गोंधळ

पुणे : मनोज जरांगेंच्या भुमिकेनंतर निर्णय घेऊ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

पुणे : शांततेतील युद्ध सरकारला पेलवणारं, झेपणारं नाही: मनोज जरांगे-पाटील

पुणे : आरक्षणासाठी होत असलेल्या आंदोलकांच्या आत्महत्येला शासन जबाबदार; मनोज जरांगे पाटलांचा आरोप

महाराष्ट्र : सुनील कावळेंचे बलिदान वाया जाणार नाही, मरेपर्यंत समाजाशी गद्दरी करणार नाही: मनोज जरांगे