शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

पुणे : मनोज जरांगेंची आरक्षण दिंडी पुण्यात मुक्कामी, ९० एकरमध्ये नियोजन; कशी असेल पदयात्रा?

अहिल्यानगर : आरक्षण मिळाल्यानंतर मोठ्या संख्येने आयोध्येला जाणार - जरांगे पाटील

महाराष्ट्र : हिंदू धर्माचा गर्व अन् अभिमान; मराठा आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला जाणार

अहिल्यानगर : भगवे झेंडे, फुलांची उधळण व शिस्तीत कदमताल; मराठा आरक्षण पदयात्रा अहमदनगर जिल्ह्यात

अहिल्यानगर : एक इंचही मागे हटणार नाही, आता आरपारची लढाई: मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

मुंबई : असाही हट्ट करता कामा नये; नाव न घेता अजित पवारांचा मनोज जरांगेंना टोला

अहिल्यानगर : भाजी, चटणी-भाकरी, मसाले भात, साबुदाण्याची खिचडी; आगसखांड येथे जेवणाची व्यवस्था

महाराष्ट्र : 'मनोज जरांगेंच्या म्हणण्याप्रमाणे काम सुरु, त्यांनी आंदोलन थांबवलं पाहिजे', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन

महाराष्ट्र : माझ्याविरोधात चार मंत्र्यांनी ट्रॅप लावला, मी नाव जाहीर करणार; मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

अहिल्यानगर : मनोज जरांगे पाटील यांचा अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवेश; मीडसांगवी येथे स्वागत