शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

पुणे : लोणावळ्यात जय्यत तयारी, मनोज जरांगेंच्या सभेसाठी १३०, तर वाहनतळासाठी १५० एकर मैदान

सातारा : मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, आंदोलनाची आवश्यकता नाही - मुख्यमंत्री 

पुणे : Manoj Jarange Patil: राजकीय नको, शैक्षणिक, नोकरीत आरक्षण द्या; विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या भावना

महाराष्ट्र : फेब्रुवारी महिना मराठा समाजासाठी फलदायी; आरक्षणासाठी सरकार अध्यादेश काढणार?

पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे मनुवादी आहेत : लक्ष्मण माने

पुणे : मनोज जरांगेंच्या 'त्या' व्हायरल फोटोमागील स्टोरी; मध्यरात्री साडेतीन वाजताचं क्लिक

मुंबई : जरांगेंची मागणी अविवेकी अन् अतिरेकी; उपराकार लक्ष्मण मानेंचा पलटवार

पुणे : Manoj Jarange Patil: पुण्यातील गुंजन चौक ते तारकेश्वर रस्त्यावर मराठ्यांचं वादळ

पिंपरी -चिंचवड : 'आरक्षण घेऊनच येणार...', महिनाभर पुरेल एवढा शिधा घेऊन मराठे मुंबईच्या दिशेने

पुणे : Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीतील वाहनांची पुणे शहरात एंट्री