Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. Read More
नवी दिल्ली : शांतता, नि:शस्त्रीकरण आणि विकास या क्षेत्रांतील भरीव कामगिरीसाठी दिल्या जाणा-या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी यंदा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची निवड करण्यात आली आहे. ...
भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसला सहकार्य करा, असे आवाहन माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी डाव्या पक्षांना केले आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी केरळातील माकपाच्या नेतृत्वाखालील एलडीएफ सरकारवर टीका केली आहे. ...
आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी 'मूडीज्'ने भारताच्या लोकल आणि फॉरेन करन्सी एश्युअर रेटिंगमध्ये बीएए3 वरुन बीएए2 असा बदल केला. मात्र 'मूडीज्'च्या या निर्णयानंतर भारतातील अर्थव्यवस्था सुधारली व ती संकटातून बाहेर आली आहे, या भ्रमात केंद्र सरकारनं राहू नये, ...
नोटाबंदीच्या निर्णयाला होत असलेल्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. मात्र नोटाबंदीचा हेतू सफल झाल्याचा दावा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. ...