Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. Read More
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांची माफी मागावी, अशी मागणी करीत, काँग्रेसच्या सदस्यांनी हा ...
१९७५च्या आणीबाणीत कुणा भुक्कड सत्ताधा-याने लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना तो देशभक्त नेता म्हणाला ‘मी देशद्रोही असेल तर या देशात कुणीही देशभक्त असणार नाही’. जयप्रकाशांच्या या उद्गारांची आठवण आज येण्य ...
'काँग्रेस पक्षाला 'ग्रँड ओल्ड पार्टी' म्हटलं जातं. मात्र आगामी काळात काँग्रेसला 'ग्रँड ओल्ड अँड यंग पार्टी' बनवणार आहे. त्यासाठी तरुणांनो, एकत्र या, आपण एकतेचं आणि प्रेमाचं राजकारण करु', असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे ...
राहुल गांधी यांनी अखेर काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्रं स्विकारली आहेत. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी राहुल गांधींना अध्यक्षपदाचं प्रमाणपत्र देत, सूत्रं सोपवली. ...
अनोळखी गर्दीत हे राजदूत कुणाला तरी शोधत होते. कार्यक्रमास अवकाश होता. पाहुण्यांचे आगमन झाले होते. पाहुण्यांमध्ये उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री होते. हॉलमध्ये सर्वात मागे हे राजदूत उभे होते. ...
लोकशाहीत प्रसारमाध्यमांची मोठी जबाबदारी आहे. वर्तमान परिस्थितीत ही जबाबदारी अजून वाढलीच आहे, अशी भावना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी व्यक्त केली. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत परस्परांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची बुधवारी संसद भवनाबाहेर भेट झाली. या दोन्ही नेत्यांनी परस्परांना नमस्कार करून हस्तांदोलनही केले. ...