लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. मनमोहन सिंग

डॉ. मनमोहन सिंग

Manmohan singh, Latest Marathi News

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 
Read More
'त्यांचे' आवाज ऐका; शेवटच्या पुस्तकातून प्रणव मुखर्जींचा पंतप्रधान मोदींना सल्ला - Marathi News | PM Modi should speak more in Parliament former president Pranab Mukherjee in book | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्यांचे' आवाज ऐका; शेवटच्या पुस्तकातून प्रणव मुखर्जींचा पंतप्रधान मोदींना सल्ला

मुखर्जी यांच्या 'द प्रेसिडेंशियल इयर्स, 2012-2017' पुस्तकाचं प्रकाशन ...

"कृषी क्षेत्रात सुधारणा होऊ नयेत यासाठी शरद पवार, मनमोहन सिंग यांच्यावर होता दबाव" - Marathi News | pressure on Sharad Pawar and Manmohan Singh not to reform agriculture sector says narendrasinh tomar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"कृषी क्षेत्रात सुधारणा होऊ नयेत यासाठी शरद पवार, मनमोहन सिंग यांच्यावर होता दबाव"

कृषी कायद्यांसंदर्भात शेतकरी संघटनांसोबत चर्चा करण्याच्या एक दिवस आधीच तोमर यांनी हे विधान केलं आहे. ...

AMUमध्ये मोदी म्हणाले, राजकारणापेक्षा समाज मोठा; जे देशाचं, ते देशातील प्रत्येक नागरिकाचं - Marathi News | Prime Minister narendra modi speech in amu Modi said society is bigger than politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AMUमध्ये मोदी म्हणाले, राजकारणापेक्षा समाज मोठा; जे देशाचं, ते देशातील प्रत्येक नागरिकाचं

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्याकडे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या एका वक्यव्याला उत्तर म्हणून बघितले जात आहे. मनमोहन सिंगांच्या या वक्तव्यावरून भाजपने मोठा गदारोळ केला होता. (AMU) ...

मनमोहन सिंगांच्या १४ वर्षांपूर्वीच्या 'त्या' विधानावर पंतप्रधान मोदींचा निशाणा; म्हणाले... - Marathi News | pm narendra modi indirectly replies manmohan singh over his statement about minorities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनमोहन सिंगांच्या १४ वर्षांपूर्वीच्या 'त्या' विधानावर पंतप्रधान मोदींचा निशाणा; म्हणाले...

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी समारंभात मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद ...

"२०१४ च्या निवडणुकांतील पराभवास सोनिया गांधी, मनमोहन सिंगच जबाबदार" - Marathi News | In Book Pranab Mukherjee Blames Sonia Gandhi Dr Singh For 2014 Debacle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२०१४ च्या निवडणुकांतील पराभवास सोनिया गांधी, मनमोहन सिंगच जबाबदार"

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या नव्या पुस्तकातील दावा ...

शरद पवार : जनमानसाची नाडी ओळखणारा नेता - Marathi News | Sharad Pawar: A leader who knows the pulse of the people | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवार : जनमानसाची नाडी ओळखणारा नेता

Sharad Pawar Birthday : शरद पवार हे एक लोकनेते आहेत. त्यांना जनमानसाची नाडी अचूक माहीत आहे. २००४ मध्ये जेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार सत्तेत आले त्या वेळी मला त्यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य लाभले. ...

२६/११ नंतर मनमोहन सिंगांनी पाकविरोधात कारवाई करण्यास टाळटाळ केली; ओबामांचा दावा - Marathi News | Barack Obama on Dr Manmohan Singh Had resisted calls to retaliate against Pakistan after 26 11 attacks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२६/११ नंतर मनमोहन सिंगांनी पाकविरोधात कारवाई करण्यास टाळटाळ केली; ओबामांचा दावा

ओबामांच्या पुस्तकामुळे भारतात राजकारण तापलं ...

...म्हणून सोनिया गांधींनी मनमोहन सिंगांना बनवलं होतं पंतप्रधान; बराक ओबामांनी सांगितली मोठी गोष्ट! - Marathi News | manmohan singh becomes pm because of sonia gandhi Barack Obama says in their book | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून सोनिया गांधींनी मनमोहन सिंगांना बनवलं होतं पंतप्रधान; बराक ओबामांनी सांगितली मोठी गोष्ट!

ओबामा यांनी त्यांच्या या पुस्तकात डॉ. मनमोहन सिंग यांच्या घरी झालेल्या डिनर पार्टीचाही उल्लेख केला आहे. ...