मंगरुळपीर : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पक्ष्यांसाठी घरटे व पाणीव्यवस्था प्रकल्प प्राणिशास्त्र विभागातर्फे राबविण्यात आला. ...
मंगरुळपीर तालुक्यातील दिव्यांगांनी अन्नत्याग आंदोलनाचा पावित्रा घेतला असून, पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवार २५ फेब्रुवारीपासून या आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. ...
मंगरुळपीर (वाशिम) : येथील संत बिरबलनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. यानिमित्त शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. ...
मंगरुळपीर: जंगलात पाण्याचे स्त्रोत नसल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी शिवारात भटकंती करीत असल्याने त्यांचा जीव धोक्यात येत असून, पाण्यासाठी भटकत असलेल्या तीन रानडुकरांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा शिवारात सोमवार ११ फेब् ...
मंगरुळपीर (वाशिम): ४ डिसेंबर २०१८ मध्ये वीज जोडणी खंडीत केलेल्या वीजग्राहकाला डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील वीज वापराचे देयक आकारण्याचा प्रताप महावितरणकडून करण्यात आला आहे. ...
मंगरूळपीर (वाशिम) : सिनेअभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनतर्फे मंगरुळपीर तालुक्यातील बहुतांश गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी संमती दर्शविली आहे. ...