मंगरूळपीर : शहरातील राजेश वाईनबार येथे २७ जानेवारीच्या रात्री १०.३० वाजताच्या सुमारास तिघांनी दारु न मिळाल्याच्या कारणावरून बार मालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ...
मंगरुळपीर-येथील बहूचर्चीत रेतीतस्करी प्रकरणात आर्थीक देवानघेवाणीची आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सबंधित तहसिलदार,मंडळ अधिकारी आणी चालक यांचेवर कारवाई करन्यासाठीची मागणी आम आदमी पार्टीने केली होती . याची दखल घेवुन विभागिय आयुक्त यांनी याप्रकरणी सखोल ...
मंगरुळपीर (वाशिम) : राज्य शासन आणि बीजेएसच्या सामंजस्य करारातून सुरू असलेल्या सुजलाम, सुफलाम, अभियानांतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील मानोली येथील मडाण नदीचेही खोलीकरण करण्यात येणार आहे. ...
मंगरुळपीर ( वाशिम ): व्यापाºयांनी अडत्यांचे पैसे थकविल्यामुळे मंगरुळपीर येथील बाजार समिती बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय अडते संघटनेच्यावतीने घेतला आहे. त्या ...