आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
व्यापाऱ्यांना विक्री नाही -- सर्वसामान्य लोकांना हे आंबे माफक दरात मिळावेत म्हणून रघुनाथ निकम यांनी आजअखेर कोणत्याही व्यापाºयाला विक्री केलेली नाही. दरवर्षी त्यांना खर्च वजा जाता एक लाख रुपयापेक्षा जास्त नफा मिळतो. ही ‘आमराई’ त्यांना उतारवयातही जगण्य ...
गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. धान उत्पादक शेतकऱ्याला फळ पिकांकडे वळविण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत. शेतकºयाला फळ पिकांची कलमे, रोपटे उपलब्ध करून देऊन त्याला योग्य मार्गदर्शन केल्यास शेतकरी फळ पिकांच्या लागव ...
वाढत्या उन्हामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने आठवडी बाजारात किलोमागे भाजीचे दर १० ते ३० रुपयांनी वाढले आहेत; त्यामुळे गृहिणींची चिंता वाढली असून, उन्हामुळे महागाईची झळ सोसावी लागत आहे. मात्र आंब्याची आवक वाढल्याने तो सर्वसामान्यांच्या आवाक ...
रत्नागिरी तसेच जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जालना येथे दिनांक १ ते ३ जून या कालावधीत आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसातच हापूसच्या दीड हजार पेट्यांची लक्षणीय विक्री झाली. ...
२० देशांतील शेतमालाचे आयातदार व भारतातील शेतमाल पुरवठा करणारे शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, निर्यातदार तसेच महाराष्ट्र, बिहार, केरळ, गुजरात इत्यादी राज्यांचे कृषी व फलोत्पादन विभागाचे शासकीय अधिकारी व फिक्कीचे अधिकारी उपस्थित होते. ...