आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
देवगड तालुक्यामध्ये आंबा कॅनिंग व्यवसायाला सुरूवात झाली. मात्र कॅनिंगचा प्रति किलो २० रुपये माफक दराने घेत असलेला आंबा हा बागायतदारांची पिळवणूक करणारा आहे असे बागायतदारांमधून बोलले जात आहे. आंबा बागायतदारांची पिळवणूक केली जात असल्याचे दिसून येत आहे. ...
आंबा व माल वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांसाठी ठेकेदार व बागायतदार यांनी विलगीकरणाची सोय करून त्याच्यासाठी सर्व अत्यावश्यक सुविधा पुरवाव्यात असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. ...
खुल्या बाजारातील आंबा विक्रीला मर्यादा आल्याने आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात २३ एप्रिलपासून दुपारी ३ वाजल्यापासून आंब्याची खरेदी विक्री करण्याचा निर्णय घेण् ...