आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
Row Mango : मागील वर्षात पाऊस समाधानकारक झाल्यामुळे गावरान आंब्याचे (Gavran Mango) झाडे बहरली आहेत. परंतु परराज्यात कैरीला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी आंब्याचे झाड (Gavran Mango) विकून चार पैसे पदरी पाडत आहेत. वाचा सविस्तर ...
Mango News: आंबा निर्यातीला चालना मिळावी यासाठी पणन मंडळाने नवी मुंबईमध्ये विकिरण सुविधा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रातून यावर्षी ४ हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ...
Mango Export from Maharashtra आंबा निर्यातीला चालना मिळावी यासाठी पणन मंडळाने नवी मुंबईमध्ये विकिरण सुविधा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रातून यावर्षी ४ हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ...
यावर्षी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादन जेमतेम २५ ते ३० टक्केच आहे. असे असूनही वाशी (नवी मुंबई) बाजार समितीतर्फे आवक दर्शविणाऱ्या पावतीतील आकड्यांवरून आंबा बागायतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...
Mango Market: फळांच्या राजाने गतवर्षी सात महिने बाजारपेठेवर राज्य केले होते. परंतु, यावर्षी वातावरणातील बदलाचा देशभरातील आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे. ४० टक्के उत्पादन कमी झाले असून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही आवक निम्म्यावर आली आहे. ...
देवगड तालुक्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस व मार्च महिन्यामध्ये सातत्याने तापमानात बदल होत राहिल्यामुळे आंबा भाजणे व आंबा उत्पादनावर अतितापमानामुळे परिणाम झाला आहे. ...