शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आंबा

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

Read more

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

लोकमत शेती : वादळी वाऱ्यात आंबा पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासांत तक्रार करा! कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

फूड : चव वेगळी अन् रूपही! दोन्ही हापूसच, पण तरीही देवगड आणि रत्नागिरीच्या आंब्यांमध्ये आहे फरक; केवळ बघूनही लक्षात येईल...

सखी : दाक्षिणात्य पद्धतीचं मँगो रस्सम, नेहमीच्या आमटी- वरणापेक्षा वेगळं- चविष्ट- घ्या सोपी रेसिपी

सखी : आंब्याच्या मौसमात इटालियन खाऊ, पाहा इटालियन पन्ना कोटाची भन्नाट रेसिपी-मुलं तर म्हणतील रोज रोज हवे

लोकमत शेती : Hapus Mango : दिल्लीत होणार 'हापूस'चे प्रदर्शन! कृषी विभाग अन् महाराष्ट्र सदनाचा उपक्रम

लोकमत शेती : घरी आमरस करायचाय, आमरस बनवण्यासाठी कोणता आंबा चांगला आहे, रेसिपीसाठी खास टिप्स 

लोकमत शेती : Mango: तुम्ही खात असलेले आंबे नैसर्गिकरित्या पिकवलेत की रसायनं वापरून? कसं ओळखाल?; जाणून घ्या ट्रिक्स

लोकमत शेती : ४९ वर्षांचा इतिहास अन् आंबा व्यापारात सुमारे ५०० कोटींची उलाढाल करणारी 'ही' आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजार समिती

सखी : मनसोक्त आंबा खाऊनही शुगर वाढणार नाही! डॉक्टरांनी सांगितली 'ही' खास पद्धत - डायबिटीस वाढण्याची भीती नाही...

सखी : उन्हाळ्यात मुलांसाठी करा खास 'मँगो पुडिंग'; गारेगार डेझर्ट पाहून मुलं म्हणतील, आई, अजून हवं!