लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंगळवार पेठ

मंगळवार पेठ

Mangalwar peth, Latest Marathi News

तरुणाच्या डोक्यात फरशी, उखळ घालून केला निर्घुण खून मंगळवार पेठेतील पहाटेची घटना - Marathi News | A young man was brutally murdered by hitting a floor on his head an early morning incident in Pethe on Tuesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाच्या डोक्यात फरशी, उखळ घालून केला निर्घुण खून मंगळवार पेठेतील पहाटेची घटना

पूर्ववैमनस्यातून दोघांनी दारूच्या नशेत निर्घुणपणे खून करत घेतला बळी ...

रस्त्याच्या कडेला जुना बाजार सुरु ; वाहतूक झाली सुरळीत - Marathi News | old market shifted to road side ; traffic smooth en | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्याच्या कडेला जुना बाजार सुरु ; वाहतूक झाली सुरळीत

एका लेनमध्ये जुना बाजार सुरु करण्यात आला असून दाेन लेन वाहतुकीसाठी खुल्या करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंगळवार पेठ येथील रस्त्यावर हाेणारी वाहतूक काेंडी सुटली आहे. ...

ऐन गर्दीत पुण्यातील मंडईत बॅनर कोसळला : महिला थोडक्यात बचावली  - Marathi News | banner collapsed in Pune Mandai : Women injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐन गर्दीत पुण्यातील मंडईत बॅनर कोसळला : महिला थोडक्यात बचावली 

ऐन गर्दीच्या वेळी पुण्यातील प्रसिद्ध महात्मा फुले मंडईत बॅनर कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक महिला जखमी झाली असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  ...

मंगळवार पेठेतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश  - Marathi News | Sex racket open by police on Tuesday | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंगळवार पेठेतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश 

मंगळवार पेठेतील हॉटेल सूर्या लॉज येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती समर्थ पोलिसांना मिळाली़. ...

शहरात अनेक ठिकाणी उभे अाहेत मृत्युचे सापळे - Marathi News | big hoardings of city are like life trap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात अनेक ठिकाणी उभे अाहेत मृत्युचे सापळे

शहरात अनेक माेठ-माेठाले अनधिकृत हाेर्डिंग चाैका-चाैकात असून ते एकप्रकारे मृत्युचे सापळे बनले अाहेत. ...

मंगळवार पेठ होर्डिंग अपघात : या एका गोष्टीमुळे जीवितहानी कमी होण्याची शक्यता होती.... - Marathi News | Pune hoarding Accident: This one thing was likely to reduce loss of life | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंगळवार पेठ होर्डिंग अपघात : या एका गोष्टीमुळे जीवितहानी कमी होण्याची शक्यता होती....

या अपघातामागील कारणे शोधणे सुरु असताना असे कारण समोर आले की ज्यामुळे अपघात नाही पण जीवितहानी कमी होण्याची शक्यता होती.  ...

मंगळवार पेठ होर्डिंग अपघात: अटकेत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना 11 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Hoarding Accident : Inquiry started by Railway governance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंगळवार पेठ होर्डिंग अपघात: अटकेत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना 11 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

या समितीतील वरिष्ठ अधिकारी शनिवारी सकाळी पुण्यात दाखल झाले. रेल्वेच्या पुणे विभागाकडून दुर्घटनेचे खापर ठेकेदारावर फोडले जात असल्याने ही समिती नेमके कोणाला दोषी धरणार याकडे लक्ष लागले आहे. ...