खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक...
Mangalwar peth, Latest Marathi News
आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांनी पिस्तूल का बाळगले?, तसेच कोणाकडून आणले?, यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली ...
२ एकर जागा खासगी विकासकाला पोटभाडेकरारावर देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाल्याचा आरोप आहे ...
पूर्ववैमनस्यातून दोघांनी दारूच्या नशेत निर्घुणपणे खून करत घेतला बळी ...
एका लेनमध्ये जुना बाजार सुरु करण्यात आला असून दाेन लेन वाहतुकीसाठी खुल्या करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंगळवार पेठ येथील रस्त्यावर हाेणारी वाहतूक काेंडी सुटली आहे. ...
ऐन गर्दीच्या वेळी पुण्यातील प्रसिद्ध महात्मा फुले मंडईत बॅनर कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक महिला जखमी झाली असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
मंगळवार पेठेतील हॉटेल सूर्या लॉज येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती समर्थ पोलिसांना मिळाली़. ...
शहरात अनेक माेठ-माेठाले अनधिकृत हाेर्डिंग चाैका-चाैकात असून ते एकप्रकारे मृत्युचे सापळे बनले अाहेत. ...
या अपघातामागील कारणे शोधणे सुरु असताना असे कारण समोर आले की ज्यामुळे अपघात नाही पण जीवितहानी कमी होण्याची शक्यता होती. ...