मंदिरा बेदीने नव्वदच्या दशकातील मालिका शांतीमध्ये एका स्वावलंबी महिलेची भूमिका साकारून लोकप्रिय झाली होती. याशिवाय तिने दिलवाले दुल्हनिया ले जाएगें चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिने साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. Read More
मंदिराने 1999 मध्ये निर्माता राज कौशलसोबत लग्न केले. लग्नानंतर 12 वर्षांनी मंदिरा मुलं झालं. मंदिराने पुढे सांगितले की, माझ्या करारांनी मला प्रेग्नेंट होऊ दिसे नाही. ...
वयाच्या चाळीशी ओलांडलेल्या मंदिराने उत्तम फिगर मेंटेन केली आहे. तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून भरपूर लाईक्स आणि कमेंटस मिळत असल्याचे पाहायला मिळते. तसेच ती फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे. ...