बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, जे अचानक इंडस्ट्री आणि चित्रपटांपासून दूर गेले, तर काहींचे करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. या यादीत कोणत्या कलाकारांचा समावेश आहे, हे जाणून घेऊयात. ...
Mandakini : १९९५ साली रिलीज झालेल्या 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून अभिनेत्री मंदाकिनीला खूप लोकप्रियता मिळाली. आता मंदाकिनीला ओळखणं कठीण झालं आहे. ...