lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंचर

मंचर

Manchar, Latest Marathi News

हिंदू जनगर्जना मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंचरमध्ये पोलिसांचे पथसंचलन; शांतता राखण्याचे आवाहन - Marathi News | Police patrolling in Manchar in the wake of Hindu Jangarjana Morcha; A call for peace | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंदू जनगर्जना मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंचरमध्ये पोलिसांचे पथसंचलन; शांतता राखण्याचे आवाहन

दुपारी होणाऱ्या हिंदू जनगर्जना मोर्चाच्या अनुषंगाने सकाळी पोलिसांनी मंचर शहरातून पथसंचलन केले... ...

अल्पवयीन मुलीला पळवून केला बलात्कार; लव जिहादचा प्रकार असल्याचा पडळकरांचा आरोप - Marathi News | A minor girl was abducted and raped; Padalkar's allegation that it is a form of love jihad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीला पळवून केला बलात्कार; लव जिहादचा प्रकार असल्याचा पडळकरांचा आरोप

दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी अनेक संघटनांनी केली ...

एकीला वाचवायला गेल्या अन् दोन सख्या बहिणींनी गमावला जीव; पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू - Marathi News | One went to rescue and two fellow sisters lost their lives Unfortunate death by drowning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकीला वाचवायला गेल्या अन् दोन सख्या बहिणींनी गमावला जीव; पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

दोन्ही बहिणी वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईवरून मंचरला आल्या होत्या ...

दागिन्यांसाठी मातीत तोंड दाबून वृद्ध महिलेचा खून; मंचरमधील संतापजनक घटना - Marathi News | Murder of an old woman by burying her face in mud for jewellery Outrageous incident in Manchar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दागिन्यांसाठी मातीत तोंड दाबून वृद्ध महिलेचा खून; मंचरमधील संतापजनक घटना

ज्येष्ठ महिलेची मुले कामानिमित्त मुंबईत राहत असल्याने त्या घरी एकट्याच राहत होत्या ...

ट्रॅक्टर उलटून शाळकरी दोन मुले ठार, एक गंभीर जखमी; पुणे जिल्ह्यातील घटना - Marathi News | Two schoolboys killed, one seriously injured after tractor overturns; Incidents in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रॅक्टर उलटून शाळकरी दोन मुले ठार, एक गंभीर जखमी; पुणे जिल्ह्यातील घटना

हा अपघात गुरुवारी रात्री घडला असून अन्य एक जण जखमी झाला आहे... ...

मंचरला पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; हल्ल्यात अकरा जखमी - Marathi News | The fumes of a crushed dog to the muncher Eleven injured in the attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंचरला पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; हल्ल्यात अकरा जखमी

पाच वर्षांच्या चिमुरड्याच्या तोंडावरही या कुत्र्याने चावा घेतला ...

Pune Crime | कळंब परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; चोर सीसीटीव्हीमध्ये कैद - Marathi News | flurry of thieves in Kalamb area; Thief caught on CCTV pune latest crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कळंब परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; चोर सीसीटीव्हीमध्ये कैद

चोरट्यांच्या बुटाची एक जोडी आढळून आली आहे... ...

मंचरच्या रस्त्यावर बिबट जोडीचा मुक्तसंचार; नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण - Marathi News | two leopard in Manchar road An atmosphere of panic among citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंचरच्या रस्त्यावर बिबट जोडीचा मुक्तसंचार; नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

वनविभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरे लावून बिबटे जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. ...