भारतीय-अमेरिकन पत्रकाराने टाइम्स 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत पीएम मोदींबद्दल लिहिले आहे की, कोविड -19चे चांगले व्यवस्थापन केले असले तरी, मृतांची संख्या अधिकृत आकडेवारीपेक्षा खूप जास्त असल्याचा अंदाज आहे. या सर्व गोष्टी असूनही, लोकांमध्ये त्याचे रे ...
Battle of bhawanipur : भाजपने एक ट्विट करत ही माहिती दिली आहे. यात, टिबरेवाल यांच्याशिवाय, जंगीपूरमध्ये सुजीत दास तसेच, समरेसगंज येथे मिलन घोष यांना उमेदवारी दिली आहे. ...
गेल्या चार आठवड्यांत सौमेन रॉय, विश्वजित दास आणि तन्मय घोष यांच्यासह भाजपचे चार आमदार टीएमसीमध्ये सामील झाले आहेत. विशेष म्हणजे, हे सर्वच मुकुल रॉय यांच्या जवळचे मानले जातात. ...
Mamata Banerjee And Abhishek Banerjee : अभिषेक बॅनर्जी यांनी आपण चौकशीसाठी तयार असल्याचं सांगताना जर आपल्यावरील आरोप सिद्ध झाले तर आपण लोकांसमोर फासावर जाऊ असं म्हणत आपला संताप व्यक्त केला आहे. ...
भवानीपूर येथून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवतील, कारण बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र, भवानीपूर जागेसाठी होणारी पोटनिवडणूकही नंदीग्रामपेक्षा कमी नसेल ...
ममता बॅनर्जी अपेक्षेप्रमाणे भवानीपूरमधूनच पोटनिवडणूक लढवतील, याची पुष्टी मदन मित्रा यांनी केली आहे. तसेच, "आपण (भाजप) भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करून पैसे बरबाद करू नका. ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी आहे," असे मित्रा यांनी म्हटले आहे. ...