पश्चिम बंगालमधीलभाजपा नेते मनीष शुक्ला यांची अज्ञातांनी गोळी मारून हत्या केली होती. राज्यातील उत्तर 24 परगना जिल्ह्यातील टीटागढ पोलीस ठाण्यासमोरच हे हत्याकांड घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. ...
CoronaVirus News: दुर्गापूजनापूर्वी ममता बॅनर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे. एवढी काळजी व सुरक्षा घेऊन सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. ...
पश्चिम बंगाल सरकारने यावर्षी दुर्गा पूजा होणार नाही असं जाहीर केल्याचं कोणी सिद्ध केलं तर मी लोकांसमोर 100 उठाबशा काढेन असं थेट आव्हान ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे. ...