लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी, मराठी बातम्या

Mamata banerjee, Latest Marathi News

मिशन बंगालसाठी भाजपची मोठी तयारी, 'या' 5 नेत्यांवर असेल बंगाल जिंकण्याची जबाबदारी - Marathi News | BJPs great preparation for Mission west Bengal gave responsibility to five leaders to win | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन बंगालसाठी भाजपची मोठी तयारी, 'या' 5 नेत्यांवर असेल बंगाल जिंकण्याची जबाबदारी

गेल्या निवडणुकीत ममतांच्या टीएमसीने सर्वाधिक 211 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला 44, डाव्यांना 26 तर भाजपला केवळ 3 जागाच जिंकल्या आल्या होत्या आणि इतरांना 10 जागा मिळाल्या होत्या. येथे बहुमतासाठी एकूण 148 जागांची आवश्यकता आहे. ...

Bihar Assembly Election Results: "राहुल गांधींनी ज्यांच्यासोबत हात मिळवले ते बुडाले" - Marathi News | Bihar Assembly Election Results bjp spokesperson keshav upashye slams congress mp rahul gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election Results: "राहुल गांधींनी ज्यांच्यासोबत हात मिळवले ते बुडाले"

Bihar Assembly Election Results: भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंचा बिहार विधानसभा निवडणूक निकालावरून टोला ...

ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र; केली 'ही' महत्त्वाची मागणी - Marathi News | mamata banerjee writes letter to pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र; केली 'ही' महत्त्वाची मागणी

Mamata Banerjee And Narendra Modi : ममता बॅनर्जी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिलं आहे ...

West Bengal Election 2021: बंगालमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार होणार का?; सौरव दादानं भाजपला स्पष्टच सांगितलं - Marathi News | West Bengal Election 2021 not interested in joining politics or campaigning sourav ganguly informs bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election 2021: बंगालमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार होणार का?; सौरव दादानं भाजपला स्पष्टच सांगितलं

West Bengal Election 2020: भाजपकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू; सत्ता मिळवण्यासाठी ताकद पणाला ...

Video : भाजपा कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडले, आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज - Marathi News | Video: BJP workers break barricades, social distance fuss in agitation west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : भाजपा कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडले, आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

पश्चिम बंगालमधीलभाजपा नेते मनीष शुक्ला यांची अज्ञातांनी गोळी मारून हत्या केली होती. राज्यातील उत्तर 24 परगना जिल्ह्यातील टीटागढ पोलीस ठाण्यासमोरच हे हत्याकांड घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. ...

CoronaVirus News : प. बंगालमध्ये कोरोना 'कम्युनिटी ट्रान्समिशन'च्या स्तरावर, ममता बॅनर्जींची कबुली - Marathi News | CoronaVirus News: west bengal chief minister mamata banerjee admits corona reached stage of community transmission durga puja | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : प. बंगालमध्ये कोरोना 'कम्युनिटी ट्रान्समिशन'च्या स्तरावर, ममता बॅनर्जींची कबुली

CoronaVirus News: दुर्गापूजनापूर्वी ममता बॅनर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे. एवढी काळजी व सुरक्षा घेऊन सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. ...

'कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन' म्हणणारे भाजपाचे नेते अनुपम हाजरा 'कोरोना पॉझिटिव्ह'!  - Marathi News | bjp Leader Anupam Hazra Test Corona Positive Who Threatened Mamata Banerjee With Covid Hug | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन' म्हणणारे भाजपाचे नेते अनुपम हाजरा 'कोरोना पॉझिटिव्ह'! 

Kolkata news: जर मला कोरोना संसर्ग झाला तर मी ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन, असे विधान अनुपम हाजरा यांनी केले होते. ...

“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान - Marathi News | BJP New National Secretary Anupam hajra Says Will Hug Mamata Banerjee If I Have Corona | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान

देशभरात कोरोनाचं संकट असताना भाजपाकडून राजकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ...