लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मल्लिकार्जुन खर्गे

Mallikarjun Kharge Latest news

Mallikarjun kharge, Latest Marathi News

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.
Read More
'आमदार, खासदार अन् मुख्यमंत्रीही चोरले', नागपुरमधून मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर घणाघात - Marathi News | 'BJP stole our MLAs, MPs and Chief Ministers', Mallikarjun Kharge slams BJP from Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आमदार, खासदार अन् मुख्यमंत्रीही चोरले', नागपुरमधून मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर घणाघात

'या निवडणुकीत देशातील जनता भाजपला सत्तेतून हद्दपार करेल.' ...

संविधान वाचविण्यासाठी आम्ही लढत राहू - मल्लिकार्जुन खरगे - Marathi News | We will continue to fight to save the Constitution says Mallikarjun Kharge | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधान वाचविण्यासाठी आम्ही लढत राहू - मल्लिकार्जुन खरगे

 खरगे यांनी रविवारी नागपूर दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी दीक्षाभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन केले. ...

खरगे, राहुल गांधी यांचा पूर्व विदर्भात प्रचाराचा धडाका - Marathi News | for upcoming lok sabha election 2024 mallikarjun kharge and rahul gandhi's campaign in east vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खरगे, राहुल गांधी यांचा पूर्व विदर्भात प्रचाराचा धडाका

आज साकोलीत राहुल गांधी यांची तर रविवारी खरगे यांची नागपुरात सभा. ...

निरुपमांच्या हकालपट्टीनंतर काँग्रेसकडून स्टार प्रचारकांच्या यादीत नव्या नेत्याला संधी - Marathi News | Congress gives a chance to a new leader in the list of star campaigners | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निरुपमांच्या हकालपट्टीनंतर काँग्रेसकडून स्टार प्रचारकांच्या यादीत नव्या नेत्याला संधी

राज्यात काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. मात्र या यादीत समाविष्ट असणारे माजी खासदार संजय निरुपम यांची काँग्रेसने नुकतीच पक्षातून हकालपट्टी केली. ...

खरगे म्हणाले, बेरोजगारी हाच सर्वांत मोठा मुद्दा; मोदींचाही काँग्रेसवर पलटवार - Marathi News | Kharge said, unemployment is the biggest issue; His mentality is that of 'Tukde Tukke Gang' - Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खरगे म्हणाले, बेरोजगारी हाच सर्वांत मोठा मुद्दा; मोदींचाही काँग्रेसवर पलटवार

‘१२ आयआयटीमध्ये, सुमारे ३० टक्के विद्यार्थ्यांना नियमित नोकरीची संधी (प्लेसमेंट) मिळत नाही. ...

१४ एप्रिल रोजी मल्लिकार्जुन खरगे दीक्षाभूमीवर, योगी आदित्यनाथ यांची ८ रोजी सभा - Marathi News | On April 14, Mallikarjun Kharge will hold a meeting at Diksha Bhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१४ एप्रिल रोजी मल्लिकार्जुन खरगे दीक्षाभूमीवर, योगी आदित्यनाथ यांची ८ रोजी सभा

उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा ...

'देशातील लोकशाही धोक्यात, संविधान बदलण्याचे प्रयत्न', सोनिया गांधींचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Election 2024: 'Country's democracy in danger, attempts to change constitution', Sonia Gandhi attacks Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशातील लोकशाही धोक्यात, संविधान बदलण्याचे प्रयत्न', सोनिया गांधींचा सरकारवर हल्लाबोल

Lok Sabha Election 2024: 'गेल्या 10 वर्षांपासून आपला देश अशा सरकारच्या ताब्यात आहे, ज्याने महागाई आणि बेरोजगारीशिवाय काहीही दिले नाही. सरकारने सर्वसामान्य जनतेचा छळ केला.' ...

रेल्वेच्या अवस्थेवरुन खरगेंचा सरकारवर हल्लाबोल; 'वंदे भारत' ट्रेनबाबत केला मोठा दावा - Marathi News | Mallikarjun Kharge attacked government over the state of indian railways | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेच्या अवस्थेवरुन खरगेंचा सरकारवर हल्लाबोल; 'वंदे भारत' ट्रेनबाबत केला मोठा दावा

'काँग्रेसचे सरकार आल्यावर भारताचे विकास इंजिन म्हणून रेल्वेचे पुनरुज्जीवन करणार.' ...