शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : मविआ : एक वॉररूम; एक स्ट्रॅटेजी; विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात ठाकरे यांची राहुल गांधी, खरगे यांच्याशी चर्चा

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंनी घेतली राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंची भेट; जागा वाटपावर चर्चा?

महाराष्ट्र : 20 तारखेला 'मविआ'ची महत्वाची बैठक; जागावाटप अन् मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होणार...

राष्ट्रीय : महाराष्ट्राच्या निकालाने देशातील राजकारण बदलेल, वातावरण काँग्रेसच्या बाजूने: सोनिया गांधी

राष्ट्रीय : काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील बड्या नेत्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची ऑफर

राष्ट्रीय : 'मला या वातावरणात जगायचे नाही...', राज्यसभेत भावूक झाले मल्लिकार्जुन खरगे; कारण काय?

राष्ट्रीय : कोण तयार करतं राहुल गांधींचं भाषण? ज्याच्या बळावर संसदेत भाजपला फोडताहेत घाम; अशी आहे संपूर्ण टीम

राष्ट्रीय : इथेही राजकारण; कारगिलमध्ये पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणावरुन काँग्रेसची नाराजी

राष्ट्रीय : 'त्या तुमच्या मुलीसारख्या आहेत', खरगेंनी सितारामन यांना 'माताजी' म्हटल्यावर धनखड यांनी रोखले

राष्ट्रीय : तुम्ही तुमच्या अर्थसंकल्पिय भाषणांमध्ये सर्व राज्यांची नावं घेतली होती का?; खर्गेंच्या आरोपांवर निर्मला सीतारमन भडकल्या