शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...

नागपूर : नागपुरात युवक काँग्रेसचा एल्गार! मल्लिकार्जुन खर्गेंच्या अपमानावरून हिमांता बिस्वा सरमांविरुद्ध 'जोडे मारो' आंदोलन

राष्ट्रीय : मोहब्बत हमारे साथ और शादी मोदी साहब के साथ; खरगे यांच्या विधानाने राज्यसभेत हास्यकल्लोळ, पंतप्रधानांनाही हसू आवरेना

राष्ट्रीय : प्रेम आमच्याशी अन् लग्न मोदींशी; खर्गे यांनी देवेगौडांना चिमटा काढताच PM मोदींनाही हसू आवरले नाही

राष्ट्रीय : LPG टंचाईच्या मुद्द्यावरून खर्गेंची सरकारवर टीका; नड्डा म्हणाले- हे संकट भारतामुळे निर्माण झालेले नाही.

राष्ट्रीय : Mallikarjun Kharge : फारुख अब्दुल्लांचा जीव घेण्याचा सरकारचा हेतू?, राज्यसभेत खरगेंचा सवाल, नड्डांचा पलटवार

राष्ट्रीय : मोदी सरकार देशाची परराष्ट्र नीती उद्ध्वस्त करतंय...; इराणच्या 'इरिस डेना' जहाजावरून मल्लिकार्जुन खर्गे भडकले

राष्ट्रीय : Mallikarjun Kharge : लोकशाही, संविधान धोक्यात, रेडिओवर बोलतात पण संसदेत घाबरतात; खरगेंचा मोदींवर निशाणा

राष्ट्रीय : राज्यसभेतून विरोधक बाहेर, नेमका गोंधळ कशामुळे झाला? मल्लिकार्जुन खरगेंनी स्पष्टच सांगितलं!

राष्ट्रीय : ‘तुमचा पक्ष एका अजाण बालकाकडे ओलीस ठेवू नका’, जे. पी. नड्डा यांचा मल्लिकार्जुन खर्गे यांचा टोला