ईद-ए-मिलादनिमित्त निघणाऱ्या मिरवणूक मार्गांवरील खड्डे बुजविले जातील तसेच इतर सोयसुविधा पुरविल्या जातील. सर्व विभाग मिळून अडचणी दूर केल्या जातील, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केले. येथील पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद सभागृहा ...
मालेगाव येथील मनमाड चौफुली परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयित इसम मंजूर हुसेन मुजफ्फर हुसेन (३४) रा. गुलशने मालिक, स. नं. १०७ यास अटक केली. ...
मालेगाव तालुक्यातील घोडेगाव शिवारातील स्पिरीट विक्री प्रकरणी शनिवारी मुख्य संशयित आरोपी राकेश छगनलाल जैन (२९) रा. शांतीनगर, धुळे व निखिल प्रेमचंद पारस यांना तालुका पोलिसांनी शिताफीने धुळे व निंबायती येथून अटक केली. ...
संगमेश्वर : दीपावली पर्वात भावी पिढीला प्रेरणादायक ठरणारे किल्ले तयार करण्याची परंपरा मालेगाव परिसरातही आता रुजू लागली आहे. पुढील वर्षी याचे मोठ्या स्वरूपात रूपांतर करण्याचा संकल्प येथे सोडण्यात आला आहे. ...
मालेगाव : गेल्या महिन्यात नागछाप झोपडपट्टीला अचानक आग लागून सुमारे १७८ झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या भुखंडांवरील, नागछाप झोपडपट्टीला जोडणाऱ्या रस्त्यांवरील अतिक्रमण धारकांना व आगित दुर्घटनाग्रस्त झोपडपट्टीधारकांकडून का ...
मालेगाव : दिवाळी सणानिमित्त बाजारपेठा आकाशकंदील, विविध प्रकारच्या पणत्यांनी सजू लागल्या आहेत. विविध प्रकारचे आकाशकंदील ग्राहकांना भुरळ घालत आहेत. ... ...