मालेगाव : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना त्वरित कर्जवाटप व्हावे व राज्य सरकारने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. ...
मालेगाव : येथील रमजानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अब्बासशेठ कारखान्यासमोर शकील अहमद यांच्या घराच्या धाब्यावर विशेष पोलिस पथकाने छापा टाकून जुगार खेळणाऱ्या सात जणांविरुद्ध रमजानपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी आरोग्य सेविकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अहिरराव यांना निवेदन दिले. ...
चांदवड : तालुक्यातील खडकजांब शिवारात मुंबई - आग्रारोडवर बुधवारी (दि. १७) रात्री ९ वाजेच्या सुमारास मुंबईकडून मालेगावकडे येणारी स्विफ्ट कार पलटी होऊन झालेल्या अपघातात नऊ जण जखमी झाले. या सर्वांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर प्रथमोपचार करूा त्यांना ...
महापालिका क्षेत्रातील दाट लोकवस्तीच्या परिसरात कोेरोनाग्रस्त रुग्ण आढळून येण्याचा सिलसिला सुरूच आहे. पंचवटी परिसरातील राहूलवाडी, भराडवाडी, पेठरोड तसेच जुने नाशिक परिसरातून मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. ...