मालेगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळग्रस्त शेतकºयांकडुन सुरु असलेली सक्तीची वीजबील तातडीने थांबवावी अशी मागणी राष्टÑवादी कॉग्रेसचे प्रांतिक सदस्य राजेंद्र भोसले व पदाधिकाºयांनी अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्याकडे निव ...
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह व्हीडीओ व मजकुराबाबत पोलीसांना कळवावे, जमावाने कायदा हातात घेऊ नये, मालेगाव शहरातील मौलानांनी तरुणांमध्ये वाढलेल्या व्यसनाधिनतेबाबत जनजागृती करुन त्यांना व्यसनांपासून परावृत्त करावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक् ...
मालेगाव : शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर विचारविनिमय होण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ शाखा मालेगावच्यावतीने ३० सप्टेंबर रोजी मालेगाव येथे तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
मालेगाव येथील ‘सार्वजनिक बांधकाम विभाग वेब मॅनेजमेंट’ या बनावट कंपनीद्वारे १२० बेरोजगार तरुणांच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी नव्याने चौकशी समिती स्थापन करून त्याचा अहवाल शिफारशींसह महिनाभरात शासनास सादर करण्याचा निर्णय विधान परिषदेत घेण्यात आ ...
गणेश विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरीच्या एक हजाराहून अधिक घटना घडल्या. या चोऱ्या प्रामुख्याने लक्ष्मी रोडवर बेलबाग चौक ते विजय टॉकीज चौक दरम्यान करण्यात आल्या. ...
पवारवाडी भागात राहणाºया महमद अस्लम (३६) या तरुणाचा सुपारी देऊन खून करणाºया महमद हासीम याला येथील अपर जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एम. बेलकर यांनी जन्मठेप व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील तिघा संशयितांची पु ...