मालेगाव : दिवाळी सणानिमित्त बाजारपेठा आकाशकंदील, विविध प्रकारच्या पणत्यांनी सजू लागल्या आहेत. विविध प्रकारचे आकाशकंदील ग्राहकांना भुरळ घालत आहेत. ... ...
मालेगाव (वाशिम) : जादा वीज भारनियमन, प्रलंबित कृषीपंप जोडणी, अनियमित वीजपुरवठा आदी महावितरणशी संबंधित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मालेगाव येथील शेलु फाटा येथे २६ आॅक्टोबरला दुपारी २ वाजेदरम्यान रास्ता रोको आंदोलन केले. ...
मिरवणुकीदरम्यान मंडळांनी ‘डीजे’ लावल्याने पोलिसांनी आक्षेप घेतला तर दुसºया बाजूने ‘डीजे’चा आग्रह कायम राहिल्याने दुपारी १ ते ४ या दरम्यान मिरवणूक एका जागेवरच ठप्प होती. ...
मालेगाव मनपा कर्मचारी व कामगारांना दिवाळी सणानिमित्त पंधरा हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या पदाधिकाºयांनी मनपा आयुक्त संगिता धायगुडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
मालेगाव : महापालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सन्मानाची (राजशिष्टाचारा प्रमाणे) वागणूक द्यावी, लोकप्रतिनिधी व प्रशासनाने हातात हात घालुन सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लावावीत, मंजुर झालेली कामे पूर्ण करावीत, पाणीपुरवठा योजनांवर दोनशे कोटी रुपये ...