मालेगाव शहरातून भंगार गोळा करणाºया सुमारे तीन हजार सेलरची लॉकडाऊनमुळे उपासमार झाली असून, संपूर्ण तालुक्यासह परिसरातून भंगार मिळत नसल्याने त्यांच्यावर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. ...
मालेगाव येथील जिजाऊ ब्रिगेडतर्फे कोरोनायोद्धा सन्मान कार्यक्रम घेण्यात आला. कोरोनायोद्ध्यांना बॅच देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी विजयालक्ष्मी अहिरे होत्या. ...
मालेगाव शहरातील नवीन बसस्थानकासमोरील हॉटेलमध्ये गॅस सिलिंडला गळती लागून आग लागली होती. मनपाच्या अग्निशामक दलाच्या तीन बंबासह कर्मचाऱ्यांनी धाव घेत आग विझविल्याने जीवीत हानी टळली. सदर प्रकार शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. ...
ईद्दू मुकादम चौकात रविवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून पिस्तूलने हवेत गोळीबार करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. ...
मालेगाव : शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडा कब्रस्थान भागात मुन्शीबाबा दर्ग्यासमोर मोहंमद अन्वर अन्सारी (४५) रा. करीमनगर गल्ली, नं. २ यास विनापरवाना बेकायदेशीर-रीत्या अग्निशस्र (पिस्तूल) बाळगताना मिळून आला. त्याच्या विरुद्ध आझादनगर पोलिसा ...
मालेगाव : आषाढी एकादशी निमित्त येथील आझाद चौकातील श्री राम विठ्ठल मंदिरात पहाटे ५ ते ७ या वेळेत देवास विक्रम सोनी यांच्या हस्ते महाअभिषे क करण्यात आला. ...
इंधन दरवाढीविरोधात शुक्रवारी काढण्यात आलेल्या सायकल फेरीप्रकरणी आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्यासह महागठबंधनच्या नगरसेवकांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी विलास सूर्यवंशी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ...