मालेगावमध्ये २८ सप्टेंबर, २००८ रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात ८ जणांचा मृत्यू, तर जवळपास ८० जण जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेने घडवून आणल्याचा तपास यंत्रणांनी आरोप ठेवून साध्वी, पुरोहित यांच्यासह एकूण ११ जणांना अटक केली होती. Read More
Swami Avimukteshwaranand Saraswati on Terrorism: बॉम्बस्फोट आपोआप तर झाले नसतील ना? हे कोणीतरी केले असतील ना? मग ते कोण आहेत? असे थेट सवाल शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केले. ...
Pragya Singh Thakur News: २००८ साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर यांची विशेष एनआयए कोर्टाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे. त्यानंतर आता प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. ...
काँग्रेस-राष्ट्रवादीने भगवा दहशतवाद शब्दाचा प्रयोग केला. तो कोर्टात खोटा ठरला. हिंदू दहशतवाद खोटे होते हे षडयंत्र उघड झाले असं मनीषा कायंदे यांनी म्हटलं. ...
Malegoan Blast Verdict: हा युक्तिवाद आरोपी सुधाकर द्विवेदी यांच्या वकिलांनी कोर्टात ठेवला होता. त्यात मेहबूब मुजावर यांच्या जुन्या विधानांचा हवाला देण्यात आला होता. ...
आता तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी समोर येऊन सांगायला हवे, हिंदू दहशतवाद ही थेअरी वास्तवात होती का असा प्रश्नही मेहबूब मुजावर यांनी केला आहे. ...