लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मलायका अरोरा

Malaika Arora Latest news

Malaika arora, Latest Marathi News

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
Read More
Bollywood New Year 2023: सिद्धार्थ, कियारा, करिना, मलायका....; बॉलिवूड स्टार्स कुठे साजरा करणार NEW YEAR?   - Marathi News | Bollywood Celebs New Year 2023 Celebration Sidharth Kiara Malaika Arjun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ, कियारा, करिना, मलायका....; बॉलिवूड स्टार्स कुठे साजरा करणार NEW YEAR?  

Bollywood Celebs New Year 2023: अर्ध्यापेक्षा अधिक बॉलिवूड नववर्षाच्या स्वागतासाठी विदेशात रवाना झालं आहे... चला तर जाणून घेऊ या, तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींचा न्यू ईअर प्लान... ...

Malaika Arora : मलायकाला लवकर करायचंय लग्न...! अर्जुन कपूर नाही तर ‘हे’ आहे खरं कारण!! - Marathi News | malaika arora ready for second marriage know the special reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायकाला लवकर करायचंय लग्न...! अर्जुन कपूर नाही तर ‘हे’ आहे खरं कारण!!

Moving In With Malaika, Malaika Arora : होय, मलायकाला लवकरच लग्न करायचं. अर्थात याचं कारण अर्जुन कपूर नाही तर भलतंच आहे.   ...

Flashback 2022 : पान मसाल्याची जाहिरात करणं अक्षयला पडलं होतं महागात, हे सेलिब्रेटी आले होते ट्रोलर्सच्या निशाण्यावर - Marathi News | Flashback 2022: Advertising Paan Masala was expensive for Akshay, this celebrity was targeted by trollers | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Flashback 2022 : पान मसाल्याची जाहिरात करणं अक्षयला पडलं होतं महागात, हे सेलिब्रेटी आले होते ट्रोलर्सच्या निशाण्यावर

सरत्या वर्षात अक्षय कुमारपासून ते आमिर खानपर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्स या वर्षी आले होते ट्रोलर्सच्या निशाण्यावर ...

Malaika Aarora : 'माझा घटस्फोट होत असताना तू गोव्यात...'; अरोरा बहिणींमधील वाद चव्हाट्यावर - Marathi News | malaika-arora-complained-about-sister-amruta-arora-in-moving-in-with-malaika-show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझा घटस्फोट होत असताना तू गोव्यात...; अरोरा बहिणींमधील वाद चव्हाट्यावर

बॉलिवुड अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिची बहिण अमृता अरोरा यांच्यातील नाते कसे आहे हे सध्या उघड उघड सर्वांसमोर येत आहे. 'मूव्हिंग इन विथ मलायका' या मलायकाच्या शो मध्ये अनेक गोष्टींचा खुलासा होतोय. ...

मलायकाचं बहिणीसोबत भांडण, मध्यस्थीसाठी आलेल्या नेहा धुपियालाही सुनावलं; म्हणाली...तू तर लांबच राहा! - Marathi News | malaika arora shouts at neha dhupia fight with sister amrita arora moving in with malaika arora | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायकाचं बहिणीसोबत भांडण, मध्यस्थीसाठी आलेल्या नेहा धुपियालाही सुनावलं; म्हणाली...तू तर लांबच राहा!

बॉलीवूडची हॉट अँड ग्लॅमरस डान्सिंग स्टार मलायका अरोरा हिला तुम्ही कधी संतापलेलं पाहिलंय का? ...

Seema Sajdeh: "दोन दिवस मी...", मद्यधुंद अवस्थेतील Video व्हायरल झाल्यानंतर सोहेल खानच्या Ex Wifeचा खुलासा - Marathi News | seema sajdeh reveals son reaction to her drunk video in moving in with malaika show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दोन दिवस मी...", मद्यधुंद अवस्थेतील Video व्हायरल झाल्यानंतर सीमा सजदेहचा खुलासा

Moving In With Malaika, Seema Sajdeh : आईला नशेत झिंगताना बघून मुलगा म्हणाला...,   ‘मुव्हिंग विद इन मलायका’ शोमध्ये सीमा सजदेहचा ‘त्या’ व्हायरल व्हिडीओबाबत खुलासा... ...

"माझं प्रेम आहे, कारण..." असं म्हणत मलायका अरोराने दिला एक खास फिटनेस मंत्र - Marathi News | Malaika Arora shared her fitness mantra by saying 'I love myself for who I am.' | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"माझं प्रेम आहे, कारण..." असं म्हणत मलायका अरोराने दिला एक खास फिटनेस मंत्र

Fitness Mantra by Malaika Arora: मलायका अरोरा दर आठवड्यात तिच्या चाहत्यांना एक फिटनेस मोटीव्हेशन देत असते.. म्हणूनच वर्षाच्या शेवटच्या सोमवारीही तिने न चुकता तिचा खास फिटनेस मंत्र शेअर केला आहे.. ...

मलायका अरोरासारखा ‘वॉरियर’ व्यायाम जमेल? बघा तिचा फिटनेस आणि जबरदस्त पोज - Marathi News | Can a 'warrior' exercise like Malaika Arora? Look at her fitness and stunning pose | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायका अरोरासारखा ‘वॉरियर’ व्यायाम जमेल? बघा तिचा फिटनेस आणि जबरदस्त पोज

Malaika Arora Fitness Secret मलायका आपल्या आरोग्याची नियमित काळजी घेते. सध्या तिच्या वॉरियर-पोज 2 या योगाची चर्चा होत आहे, या योगाचे फायदे किती..पाहा ...