बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. Read More
Malaika Arora -Arjun Kapoor : ब्रेकअपच्या अफवांमध्ये बऱ्याच काळानंतर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर नुकतेच स्पॉट झाले. या जोडप्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...