बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. Read More
शुक्रवारी रात्री मुंबईतील वांद्रे येथे एका पार्टीत मलायका अरोरा एक्स पती अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खानसोबत दिसली. या डिनर पार्टीला कुटुंबातील इतर अनेक सदस्य उपस्थित होते. ...