लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मलायका अरोरा

Malaika Arora Latest news

Malaika arora, Latest Marathi News

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
Read More
मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपवर केलं भाष्य, आयुष्यातील बदलांविषयी म्हणाली... - Marathi News | Malaika Arora comments on breakup with arjun kapoor also talks about life lately | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपवर केलं भाष्य, आयुष्यातील बदलांविषयी म्हणाली...

सध्या एकंदरच आयुष्याविषयी मलायका अरोरा म्हणाली... ...

नवरात्रीची तिसरी माळ: राखाडी रंंगात खुललं बॉलिवूड अभिनेत्रींचं सौंंदर्य - Marathi News | Navratri 2024 day 3 The beauty of Bollywood actresses revealed in grey saree malaika arora alia bhatt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नवरात्रीची तिसरी माळ: राखाडी रंंगात खुललं बॉलिवूड अभिनेत्रींचं सौंंदर्य

बॉलिवू़ड अभिनेत्रींचं राखाडी रंगाच्या साडी आणि ड्रेसमध्ये सौंदर्य खुलून आलंय (navratri) ...

मलायका अरोराचा क्रश कोण होता माहितीये का? नव्वदीतील 'या' अभिनेत्यासाठी होती वेडी - Marathi News | Malaika Arora had crush on chunky panday she used to have posters of him at home | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराचा क्रश कोण होता माहितीये का? नव्वदीतील 'या' अभिनेत्यासाठी होती वेडी

अभिनेत्याचं नाव ऐकून व्हाल चकीत. ...

वडिलांच्या निधनाच्या २० दिवसानंतर मलायका अरोराने शेअर केली पहिली पोस्ट - Marathi News | Malaika Arora's first post shared 20 days after her father's death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या निधनाच्या २० दिवसानंतर मलायका अरोराने शेअर केली पहिली पोस्ट

Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिच्या कुटुंबासाठी सप्टेंबर महिना खूप कठीण होता. वडील अनिल मेहता यांनी घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याने अभिनेत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ...

मलायका अरोराप्रमाणे पन्नाशीतही दाट केस हवेत? खोबरेल तेलात घाला फक्त ३ गोष्टी; सुंदर केसांचं सिक्रेट - Marathi News | Malaika Arora's Homemade Hair Oil Recipe for Thick and long Hairs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायका अरोराप्रमाणे पन्नाशीतही दाट केस हवेत? खोबरेल तेलात घाला फक्त ३ गोष्टी; सुंदर केसांचं सिक्रेट

Malaika Arora's Homemade Hair Oil Recipe for Thick and long Hairs : मलायका अरोराने शायनी - दाट केसांचं सांगितलं सिक्रेट.. ...

वयाच्या पन्नाशीतही मलायका अरोराचे केस आहेत जाड आणि लांब- त्यासाठी करते 'हे' २ उपाय  - Marathi News | malaika arora's hair care routine, malaika arora reveals her hair care secret, hair care tips by malaika arora | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयाच्या पन्नाशीतही मलायका अरोराचे केस आहेत जाड आणि लांब- त्यासाठी करते 'हे' २ उपाय 

Hair Care Tips By Malaika Arora: दाट, लांब केसांसाठी मलायका अरोरा नेमके काय उपाय करते, याची माहिती तिनेच एका व्हिडिओमध्ये सांगितली आहे. बघा ती करते ते खास उपाय...(hair care tips by Malaika Arora) ...

मलायका अरोराने शेवटच्या क्षणी केला होता वडिलांना समजवण्याचा प्रयत्न, पण... - Marathi News | Malaika Arora tried to convince her father at the last moment, but... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराने शेवटच्या क्षणी केला होता वडिलांना समजवण्याचा प्रयत्न, पण...

Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचे वडील अनिल मेहता यांनी आत्महत्या केली. ...

कौटुंबिक वाद विसरुन सलमान खान पोहोचला मलायकाच्या घरी, नेटकरी म्हणतात- कुटुंब असावं तर असं... - Marathi News | Salman Khan reaches Malaika arora house after his father anil kuldeep mehta death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कौटुंबिक वाद विसरुन सलमान खान पोहोचला मलायकाच्या घरी, नेटकरी म्हणतात- कुटुंब असावं तर असं...

मलायका अरोराच्या सावत्र वडिलांचं निधन झालं. त्यानंतर सलमान खान तिचं सांत्वन करायला तिच्या घरी गेला (malaika arora) ...