लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मलायका अरोरा

Malaika Arora Latest news, मराठी बातम्या

Malaika arora, Latest Marathi News

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
Read More
'मी आजारी आहे...', निधनाआधी अनिल मेहतांनी दोन्ही मुलींना केला होता फोन; काय झाला संवाद? - Marathi News | Anil Mehta talked to Malaika Arora and Amrita on call before the incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी आजारी आहे...', निधनाआधी अनिल मेहतांनी दोन्ही मुलींना केला होता फोन; काय झाला संवाद?

Malaika Arora Father Death: अनिल मेहता हे मलायकाचे सावत्र वडील होते. ...

Malaika Arora Father Death: सावत्र वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराची सोशल मीडियावर पोस्ट; म्हणाली, 'ते खूप...' - Marathi News | Malaika Arora social media post after step father Anil Mehta s demise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Malaika Arora Father Death: सावत्र वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराची सोशल मीडियावर पोस्ट; म्हणाली, 'ते खूप...'

Malaika Arora Father Death: काल रात्री उशिरा मलायकाने सोशल मीडिया पोस्ट करत अधिकृत स्टेटमेंट दिलं आहे. ...

मलाइकाच्या सावत्र वडिलांची आत्महत्या की अपघाती मृत्यू?; पोलिसांचा तपास सुरू - Marathi News | Malaika stepfather suicide or accidental death?; Police are investigating | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मलाइकाच्या सावत्र वडिलांची आत्महत्या की अपघाती मृत्यू?; पोलिसांचा तपास सुरू

बराच वेळ होऊनही ते न परतल्याने त्यांच्या पत्नी जॉयस यांनी बाल्कनीत जाऊन पाहिले असता, अनिल यांची चप्पल त्यांना दिसली. ...

मलायका अरोराच्या वडिलांनी स्वतःला का संपवलं? मुंबई पोलिसांनी दिली पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Mumbai Police gave important information about the death of actress Malaika Arora's father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराच्या वडिलांनी स्वतःला का संपवलं? मुंबई पोलिसांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Malaika Arora Father Death : अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांच्या मृत्यूबाबत मुंबई पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली ...

कोण होते अनिल अरोरा? मलायका 11 वर्षांची असताना आई-वडील झाले होते वेगळे झाले - Marathi News | Malaika Arora Father Death Who Is Malaika Arora Father Anil Arora Know All About Family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण होते अनिल अरोरा? मलायका 11 वर्षांची असताना आई-वडील झाले होते वेगळे झाले

मलायका अरोरा जेव्हा फक्त ११ वर्षांची होती तेव्हापासूनच तिचे आई-वडील वेगळे झाले होते. ...

वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच मलायका तातडीने मुंबईत परतली, एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूरही दाखल - Marathi News | Malaika Arora returns to mumbai after her father passed away Arjun Kapoor also came | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच मलायका तातडीने मुंबईत परतली, एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूरही दाखल

मलायकाचा पूर्व पती आणि एक्स बॉयफ्रेंड दोघंही पोहोचले ...

अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी संपवलं जीवन; टोकाचं पाऊल उचलण्यामागे कारण काय? - Marathi News | Malaika Arora's father Anil Arora committed suicide by jumping from the third floor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी संपवलं जीवन; टोकाचं पाऊल उचलण्यामागे कारण काय?

Malaika Arora Father Death: अभिनेत्री मलायका अरोरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते आहे. ...

५० वर्षीय मलायकाचं थक्क करणारं वर्कआऊट, भल्याभल्यांना जमणार नाही, बघुनच घाम फुटेल - Marathi News | malaika arora heavy ab workout video fans stunned aftger watching actress workout | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५० वर्षीय मलायकाचं थक्क करणारं वर्कआऊट, भल्याभल्यांना जमणार नाही, बघुनच घाम फुटेल

५०व्या वर्षीही मलायका एवढी फिट कशी? या व्हिडिओत दडलंय सीक्रेट, तुम्हाला जमेल का असं वर्कआऊट? ...