शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मलायका अरोरा

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

Read more

फिल्मी : 'त्यांच्या रिलेशनला मंजुरी दिली नाही..'; जान्हवी, अर्जुनच्या अफेअरला बोनी कपूर यांचा विरोध?

फिल्मी : ठरलं तर मग! अर्जुन कपूरने घेतली मलायकाच्या आईची भेट, रितसर मागितला हात?

फिल्मी : '२५ व्या वर्षी लग्नाचा निर्णय आणि मग...'; अरबाजसोबतच्या घटस्फोटावर मलायका अरोरा काय म्हणाली?

फिल्मी : Video: नॉनव्हेज खाणं आलं मलायकाच्या अंगाशी; खोटारडी आहे म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

फिल्मी : सावत्र आई शूराबरोबर डिनरला गेला मलायका-अरबाजचा लेक, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

फिल्मी : 'तो' video पाहून संतापली मलायका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टॅग करत केली कारवाईची मागणी

फिल्मी : 'या' कारणामुळे रवीनाच्या हातून गेलं 'छैय्या छैय्या' गाणं; अभिनेत्रीच्या नकारामुळे मलायका झाली सुपरस्टार

फिल्मी : ब्रेकअपच्या अफवेच्या बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर एकत्र स्पॉट झाले मलायका-अर्जुन, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : अखेर मलायका-अर्जुनच्या ब्रेकअपच्या चर्चेला पूर्णविराम, या व्हिडीओतून मिळाली हिंट

फिल्मी : ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान मलायका-अर्जुनचा नवीन फोटो आला समोर, चाहते झाले खुश्श!