lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेकअप

मेकअप

Makeup movie, Latest Marathi News

मेकअप - रिंकू राजगुरुच्या बहुचर्चित 'मेकअप' सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. या टीझरमध्ये रिंकू राजगुरुचे एक वेगळेच रुप पाहायला मिळते. ट्रेलरमध्ये रिंकू साडीपासून ते वेर्स्टन आऊट फिटमध्ये दिसतेय. रिंकूसोबत ट्रेलरमध्ये चिन्मय उद्गीरकरसुद्धा दिसतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश पंडित करत असून हा सिनेमा 7 फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
Makeup Movie Teaser : रिंकू राजगुरुच्या मेकअपचा ट्रेलर पाहिलात का?, ही आहे ट्रेलरची खासियत - Marathi News | Rinku rajguru makeup movie trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Makeup Movie Teaser : रिंकू राजगुरुच्या मेकअपचा ट्रेलर पाहिलात का?, ही आहे ट्रेलरची खासियत

Makeup Movie Teaser : एकदा पाहाच हा मेकअपचा दमदार टीझर. ...