संक्रांत आणि तिळगुळाचे नाते जितके घट्ट आहे तितकेच घट्ट नाते संक्रांत आणि पतंगाचे आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजणाला पतंगाबाबत आकर्षण असते. पतंग खरेदीसाठी बाजारपेठा फुललेल्या दिसत आहेत; तर सायंकाळी शहरातील मोकळ्या मैदानावर तसेच इमारतींच्य ...
नायलॉन मांज्यामुळे आज दिवसभरात ५ घारी आणि एक कावळा जायबंदी झाले आहेत. कोल्हापुरातील पांजरपोळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉ. बागल हे त्यांच्यावर उपचार करत आहेत. ...
गुळाचा गोडवा ओठांवर येऊ दे, मनातील कडवटपणा बाहेर जाऊ दे. दु:ख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा; जीवन असावे तिळगुळासारखे... अशा गोड शुभेच्छा एकमेकांना देत बुधवारी मकरसंक्रांती हा नववर्षातील पहिला सण साजरा करण्यात आला. ...
मकरसंक्रांतीचा सण तीळगुळ व वाणासाठी ओळखला जातो. शहरी व ग्रामीण भागातही हा सण तेवढ्याच उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे महिलांच्या आनंद व उत्साहाला उधाण आल्याचे दिसून येते. गडचिरोली येथील त्रिमूर्ती चौकाच्या मार्गावरील बाजारपेठेत विविध प्रकारच्या वा ...