Makarsankranti 2021 :भारतात पतंग कधी आला हे निश्चित सांगणे कठीण आहे. पण देशभरातील पूर्वीच्या अनेक संतकवींच्या रचनांमध्ये पतंगाचे वर्णन आणि उल्लेख आढळतात. संत एकनाथ, संत तुकाराम, वैष्णव कवी नानदास यांच्या रचनांमध्ये पतंगाचे वर्णन आहे. १२७० ते १३५० या ...
यंदा संक्रांतीचे वाण देण्यासाठी महिलांकडून पर्यावरणाला हानी न पोहोचवणाऱ्या वस्तूंना पसंती दिली तर काही महिलांनी वृक्षसंवर्धनासाठी वृक्षांचे वाटप केले. ...
सर्रासपणे नायलॉन मांजा पतंगबाजीसाठी वापरला जात असल्याचे यावर्षी संक्रांतीच्या दिवशी सिध्द झाले. नायलॉन मांजाच्या उत्पादनावर सरकारने थेट बंदी घालावी. पोलीस प्रशासनाकडून यावर्षी कारवाईचे प्रमाण कमी होते. ...