Maize Latest news in Marathi , मराठी बातम्याFOLLOW
Maize, Latest Marathi News
Maize मका हे तृणधान्याचे पिक आहे. याची लागवड खरीप रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. हिरवी मका पशुधनास चारा म्हणून तसेच पक्व झालेली कणसे अशी मका प्रक्रिया उद्योग व पशुखाद्यात वापरली जाते. Read More
सध्या भारतामध्ये विकल्या जाणाऱ्या पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रित केले जात आहे. भारतात उसापासून व धान्यापासून जवळपास १,६८५ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले जात आहे. ...
सध्या राज्यातील विविध भागांमध्ये मका पीक मुरघासासाठी योग्य अवस्थेत असून अनेक शेतकरी या पिकास थेट मुरघासासाठी देण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत. (Maize crop status in Maharashtra 2025) ...
Kharif Sowing Report 2025 कृषी मंत्रालयानुसार, यंदाच्या खरीप हंगामातील ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. देशभरात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे पेरणीचे क्षेत्रसुद्धा वाढले आहे. ...
Maize Cultivation : यंदा बुलढाणा जिल्ह्यात मका पिकाची लागवड सरासरीच्या दुपटीने झाली असून शेतकऱ्यांनी या पिकाला मोठा प्रतिसाद दिला आहे. मात्र, या आशादायक स्थितीला आता लष्करी अळीचा धोका संभवतो आहे. कृषी विभाग सतर्क झाला असून शेतकऱ्यांनीही सावध राहण्याच ...
humni kid niyantran सोयाबीन, मका व कापूस या पिकात हुमणी किडीचे प्रादुर्भाव कमी जास्त प्रमाणात आढळून आलेला आहे. तरी या किडीच्या व्यवस्थापना करिता सामूहिकरीत्या शेतकरी बंधूनी उपाययोजना कराव्यात. ...