Maize मका हे तृणधान्याचे पिक आहे. याची लागवड खरीप रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. हिरवी मका पशुधनास चारा म्हणून तसेच पक्व झालेली कणसे अशी मका प्रक्रिया उद्योग व पशुखाद्यात वापरली जाते. Read More
सातत्याने सुरू असलेल्या ढगाळ हवामानामुळे खरीप पिकांवर रोगराई व किडींचा जोर वाढला आहे. विशेषतः कपाशीवर रसशोषक किडी आणि मक्यावर लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव दिसून येतोय. त्यामुळे पिकं वाचवण्यासाठी वेळेत फवारणी करून शेतकऱ्यांनी सतर्क राहावं, असा सल्ला ...
Maize Crop : खरीप हंगामात मक्याची विक्रमी पेरणी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल १ लाख ३९ हजार १३४ हेक्टर क्षेत्रावर मका पेरण्यात आला आहे, जो सरासरी पेरणी क्षेत्राच्या तब्बल १५० टक्के आहे. ...