लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिंद्रा

महिंद्रा

Mahindra, Latest Marathi News

टेक महिंद्राचे कर्मचारी कायम ‘वर्क फ्रॉम होम’ - Marathi News | Tech Mahindra employees remain 'work from home' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेक महिंद्राचे कर्मचारी कायम ‘वर्क फ्रॉम होम’

भट यांनी सांगितले की, लॉकडाऊन पूर्णत: उठल्यानंतरही टेक महिंद्राचे २५ ते ३० टक्के कर्मचारी घरूनच काम करतील. त्यासाठी कंपनीच्या धोरणात बदल करण्यात येईल. ...

आनंद महिंद्रांचा आदर पुनावालांना सल्ला; कोरोनाला हरवण्यासाठी तयार करा "Big V" लस - Marathi News | Anand mahindra and mr poonawalla has delighted twitter exchanged post goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आनंद महिंद्रांचा आदर पुनावालांना सल्ला; कोरोनाला हरवण्यासाठी तयार करा "Big V" लस

अमिताभ बच्चन बरे होऊन आपल्या घरी परतल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून सीरम इंस्टीट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांना बिग V  लस तयार करण्याचं आवाहन केलं आहे.  ...

महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही - Marathi News | Mahindra Defense brings strong Vehicle for security forces | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही

हे वाहन लष्कर आणि निमलष्करी दलांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या वाहनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे माओवादी आणि दहतवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगापासून रक्षण करेल. ...

हा माझा भारत नाही; 'त्या' घटनेनं आनंद महिंद्रा यांना केलं व्यथित! - Marathi News | This is not my India! anand mahindra react on Jayaraj and Fenix, who died due to alleged police torture in Tuticorin   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हा माझा भारत नाही; 'त्या' घटनेनं आनंद महिंद्रा यांना केलं व्यथित!

भारताचा सलामीवीर शिखर धवन यानेही केली न्यायाची मागणी... ...

बापरे! जीवाची बाजी लावून केलेला जुगाड पाहून आनंद महिंद्रा झाले हैराण; पाहा व्हायरल व्हिडीओ - Marathi News | Anand mahindra tweets shocking jugaad video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बापरे! जीवाची बाजी लावून केलेला जुगाड पाहून आनंद महिंद्रा झाले हैराण; पाहा व्हायरल व्हिडीओ

जुगाड करण्यासाठी लोकांनी आपला जीव धोक्यात घातला आहे.  ...

MS Dhoniच्या ट्रॅक्टर खरेदीवर आनंद महिंद्रा म्हणतात...; व्हायरल होतोय ट्विट - Marathi News | anand mahindra lauds ms dhoni for buying tractor | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoniच्या ट्रॅक्टर खरेदीवर आनंद महिंद्रा म्हणतात...; व्हायरल होतोय ट्विट

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं नुकताच 8 लाख रुपयांचा महिंद्रा स्वराज ट्रॅक्टर विकत घेतला. ...

सॅल्यूट! 'हा' व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वच आव्हाने पार पाडण्याची ऊर्जा येईल' - Marathi News | Salute! After watching this video, you will have the energy aanand mahindra tweet MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सॅल्यूट! 'हा' व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वच आव्हाने पार पाडण्याची ऊर्जा येईल'

'महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा' उद्योग समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा नेहमीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हटके व्हिडिओ किंवा विचार शेअर करत असतात. काहीतरी वेगळं अन् ऊर्जा देणारं त्यांचं ट्विट नेहमीच नेटीझन्सना भावतं. ...

CoronaVirus News: लॉकडाऊनमुळे निर्माण होऊ शकतात आरोग्याच्या समस्या- आनंद महिंद्र - Marathi News | CoronaVirus News: Lockdown can cause health problems- Anand Mahindra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: लॉकडाऊनमुळे निर्माण होऊ शकतात आरोग्याच्या समस्या- आनंद महिंद्र

देशामध्ये सध्या सुरू असलेला लॉकडाऊन त्वरित उठवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ...