Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
Devendra Fadnavis Speech: अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चिमटे काढत जोरदार फटकेबाजी केली. ...
Raju Patil: विविध वादविवादांमुळे राज्य विघिमंडळाचं हे अधिवेश विधायक कामकाजापेक्षा वादविवादांमुळेच अधिकच चर्चेत राहिलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारवर बोचरी टीका केली आहे. ...
Nitesh Rane News: नागपूरच्या दंगेखोराच्या घरावर बुलडोझर चालवला, मग दंगलीला चिथावणी देणाऱ्या नितेश राणेंच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे ...
विदर्भ, मराठवाड्याप्रमाणे ऊर्वरित महाराष्ट्रातही देवस्थान जमिनी वर्ग १ करण्यासाठी प्रयत्न करणार. प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती, देवस्थानशी संबधित आणखी सदस्य समाविष्ट करणार असल्याची माहिती बावनकुळेंनी दिली. ...
Deputy CM Ajit Pawar On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना २१०० रुपये देण्याच्या आश्वासनावर अजित पवार यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. ...