शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महायुती

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

Read more

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

पुणे : भोरमध्ये घड्याळ की कमळ? अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी विरुद्ध भाजप थेट लढत

ठाणे : Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!

महाराष्ट्र : “भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे

सांगली : Sangli-Local Body Election: कवठेमहांकाळमध्ये समीकरणे बदलणार, घोरपडे गट महायुतीत जाण्याची चिन्हे

पुणे : भोरचे लोकहो तुम्ही ठरवा! अजितदादांबरोबर राहायचं की देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जायचं - चंद्रकांत पाटील

ठाणे : तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण..., भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?

पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लढणारे नेते, तक्रार करणारे नाहीत - उदय सामंत

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक

महाराष्ट्र : फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 

रायगड : सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये जातील, हे त्रिवार सत्य आहे, एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा