Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
Ajit Pawar Shiv Sena Mla : अजित पवारांनी रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेच्या जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनाही बोलवण्यात आलं नाही. ...
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: काहीच दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेतून ५ लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते. तसेच ही योजना नको, असा अर्ज करणाऱ्या महिलांची संख्याही वाढत असल्याचे सांगितले जात आहे. ...
Ajit Pawar News: रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असतानाच मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीबद्दल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तीन आमदारांनाही कळवण्यात आले नाही. ...
काही दिवसांपूर्वी शिंदेंनी फडणवीसांनी बोलविलेल्या बैठकांना दांडी मारली होती, शिंदे वारंवार गावी जाऊन बसत आहेत. अशातच महायुतीत काहीतरी सुरु असल्याच्या घडामोडींवर चार दिवसांपूर्वी फडणवीसांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा प्रशासनातील ज्येष्ठ सनदी ...
MNS Sandeep Deshpande News: मनसेला मते मिळाली, ती राज ठाकरेंच्या जीवावर मिळाली. भाजपाचा पदर पकडला, मोदींचे नाव घेतले म्हणून मते मिळाली नाहीत. अजित पवारांनी एकट्याच्या जीवावर उभे राहावे आणि मग या वल्गना कराव्यात, अशी टीका करण्यात आली आहे. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नसल्याची झळ, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ...