अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
आम्हाला फक्त ८ ते १० जागा मिळणार असल्याचं समजत आहे. आमच्या नेत्यांवर भारतीय जनता पार्टीचा दबाव आहे, अशी भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त करत राजीनामा दिला आहे. ...
संघटनात्मक ताकद, नियोजनबद्ध कामकाज आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे सुरेंद्र पठारे यांची भूमिका आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये निर्णायक ठरू शकते ...